ऑनलाईन संपूर्ण PDF अर्ज, दाखले व इतर अर्ज नमुने
महाराष्ट्र मधील सर्व महत्वाच्या कामांसाठी लागणती पीडीएफ अर्ज आम्ही तुमच्यासाठी अगदी मोफत उपलब्ध करून दिली आहेत या मध्ये प्रत्येक अर्जाचे / दाखल्याचे दोन प्रकार आहेत एक PDF व दुसरे Word file आपण दोन्ही प्रकारचे दाखले अगदी मोफत डाउनलोड करू शकतात.
सोबत जोडण्यात आलेले स्वयंघोषणापत्रांचे नमुने वापरकर्त्याने संबंधीत अधिकाऱ्यांशी चौकशी करूनच वापरावेत.
👇🏻 अधिक माहितीसाठी सोबतचा GR पहा. 👇🏻
1. |
वारस म्हणून नाव दाखला करून घेण्यासाठीचे प्रतिज्ञापत्र |
||||
2. |
जन्म दाखला मिळणे बाबत अर्ज |
||||
3. |
जन्माची नोंद उशीरा होणे बाबत अर्ज |
||||
4. |
जन्म नोंद वहीमध्ये नावाची नोंद होणे बाबत अर्ज |
||||
5. |
जन्म वही मध्ये चुकीची दुरुस्ती होणे बाबत अर्ज |
||||
6. |
जन्माची नोंद नसल्याचा दाखला मिळणे बाबत अर्ज |
||||
7. |
मृत्यू दाखला मिळणे बाबत अर्ज |
||||
8. |
मृत्यू नोंद उशीरा होणे बाबत अर्ज |
||||
9. |
मृत्यू वहीमध्ये चुकीची दुरुस्ती होणे बाबत अर्ज |
||||
10. |
मृत्यूची नोंद नसल्याबाबतचा दाखला मिळणे बाबत अर्ज |
||||
11. |
स्थायी समिती/सर्वसाधारण सभा/बांधकाम परवानगी ठराव नकला मिळणे बाबत अर्ज |
||||
12. |
३० टक्के महिला आरक्षण प्रतिज्ञापत्र |
||||
13. |
कागदपत्रांवरील नाव चुकीचे असल्याबाबत प्रतिज्ञापत्र |
||||
14. |
चारित्र्य प्रमाणपत्रासाठी प्रतिज्ञापत्र |
||||
15. |
नोंद नसलेल्या जन्म दाखल्याकरिता प्रतिज्ञापत्र |
||||
16. |
पॅन कार्ड प्रतिज्ञापत्र |
||||
17. |
११ महिन्यांसाठी करावयाचा भाडे करार |
||||
18. |
हरवलेल्या वस्तूंसाठी पोलीस स्टेशन येथे करावयाचा अर्ज |
||||
19. |
वर्तणूक प्रमाणपत्र |
||||
20. |
EWS 10 % प्रतीज्ञालेख |
||||
🙏🏻 आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻 |