सर्व मराठी अर्ज डाउनलोड करा 2 | All marathi pdf form/arj 2 download 2025

ऑनलाईन संपूर्ण PDF अर्ज, दाखले व इतर अर्ज नमुने

महाराष्ट्र मधील सर्व महत्वाच्या कामांसाठी लागणती पीडीएफ अर्ज आम्ही तुमच्यासाठी अगदी मोफत उपलब्ध करून दिली आहेत या मध्ये प्रत्येक अर्जाचे / दाखल्याचे दोन प्रकार आहेत एक PDF व दुसरे Word file आपण दोन्ही प्रकारचे दाखले अगदी मोफत डाउनलोड करू शकतात.

सोबत जोडण्यात आलेले स्वयंघोषणापत्रांचे नमुने वापरकर्त्याने संबंधीत अधिकाऱ्यांशी चौकशी करूनच वापरावेत.

👇🏻 अधिक माहितीसाठी सोबतचा GR पहा. 👇🏻

Download



1.

बेरोजगार स्वघोषणापत्र

2.

हयातीचे स्वघोषणापत्र

3.

शौचालय स्वघोषणापत्र

4.

नळ जोडणी अनुमती स्वघोषणापत्र

5.

कोणत्याही योजनेचा लाभ न घेतल्याचे स्वघोषणापत्र

6.

वीज जोडणीसाठी स्वघोषणापत्र

7.

वयाबाबत स्वघोषणापत्र

8.

शाळा सोडल्याचा दाखला नक्कल मिळणेबाबत

9.

प्रधानमंत्री फसल विमा योजना खरीप पिक पेरा स्वघोषणापत्र

10.

प्रधानमंत्री फसल विमा योजना रब्बी पिक पेरा स्वघोषणापत्र

11.

जन्म व मृत्यू नेंद नसल्याचा दाखला

12.

ग्रामपंचायत ना हरकत दाखला

13.

 ग्रामपंचायत रहिवासी दाखला

14.

स्वघोषणापत्र

15.

थकबाकी नसल्याचा दाखला

16.

उत्पन्न दाखला स्वघोषणापत्र

17.

आपत्य स्वघोषणापत्र

18.

कुटुंब कर्त्याचे प्रतिज्ञापत्र

19.

हक्क नसल्याचे प्रतिज्ञापत्र

20.

प्रतिज्ञापत्र




🙏🏻 आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻


Tags

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area