
⎆ पोस्टचे नाव: AIC भारतीय कृषी विमा कंपनीत 'मॅनेजमेंट ट्रेनी' मध्ये विविध 55 रिक्त जागांसाठी भरती २०२५ साठी ऑनलाईन अर्ज सुरु
⎆ एकूण रिक्त जागा: 55
⎆ संक्षिप्त माहिती: AIC भारतीय कृषी विमा कंपनीत 'मॅनेजमेंट ट्रेनी' रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ज्या उमेदवारांना रिक्त पदांच्या तपशीलांमध्ये स्वारस्य आहे आणि सर्व पात्रता निकष पूर्ण केले आहेत ते जाहिरात वाचू शकतात आणि ऑनलाईन अर्ज करू शकतात.
भारतीय कृषी विमा कंपनी मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी भरती |
|||||
ऑनलाईन अर्ज फी | |||||
⎆ General / OBC / EWS: रु.1000/- ⎆ SC / ST / PWD: रु. 200/- |
|||||
महत्वाची दिनांक | |||||
⎆ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख: 30 जानेवारी 2025 ⎆ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2025 |
|||||
वयोमर्यादा | |||||
⎆ 01 डिसेंबर 2024 रोजी 21 ते 30 वर्षे ⎆ SC / ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट |
|||||
शैक्षणिक पात्रता | |||||
⎆ खुलाप्रवर्ग 60% गुण तर मागासवर्गासाठी 55% गुणांसह संबंधित शाखेतील पदवी उत्तीर्ण |
|||||
रिक्त जागा तपशील | |||||
अ.क्र. | पदांचे नाव | एकूण पदांची संख्या | |||
1 | मॅनेजमेंट ट्रेनी - IT | २० | |||
2 | मॅनेजमेंट ट्रेनी - अॅक्चुअरीअल | ०५ | |||
3 | मॅनेजमेंट ट्रेनी - जनरलिस्ट | ३० | |||
इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचू शकतात. | |||||
👇 महत्त्वाच्या लिंक 👇 |