महाराष्ट्र RTE 25% प्रवेश 2025-26 राखीव निवड यादी जाहीर | RTE 25% 2025-26

⎆ पोस्टचे नाव: महाराष्ट्र RTE प्रवेश 2025-26: 25% प्रवेश यादी जाहीत.

⎆ एकूण रिक्त जागा: भरपूर

⎆ संक्षिप्त माहिती: महाराष्ट्र RTE प्रवेश 2025-26: 25% राखीव जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जे पाल्य राखीव जागांच्या तपशीलांमध्ये स्वारस्य आहे आणि सर्व पात्रता निकष पूर्ण केले आहेत ते जाहिरात वाचू शकतात आणि ऑनलाईन अर्ज करू शकतात.

Maharashtra Right to Education

राखीव प्रवेश २०२५/२६

WWW.SUYOMS.COM 

JOIN WHATSAPP

ऑनलाईन अर्ज फी
अर्जासाठी फी नाही
महत्वाची दिनांक

⎆ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख: 14 जानेवारी 2025

⎆ ऑनलाईन अर्ज करण्याची आणि फी भरण्याची शेवटची तारीख: 27 जानेवारी 2025 ०२ फेब्रुवारी २०२५

वयोमर्यादा 
⎆ जाहिरात पहा.
पात्रता

⎆ RTE 25% कोट्या अंतर्गत अर्ज करणाऱ्या मुलांनी महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाने नमूद केलेले उत्पन्न आणि वय पात्रता निकष पूर्ण केलेले पाहिजे.

⎆ ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी आहे ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) अंतर्गत येतात असे ते विद्यार्थी ऑनलाईन अर्ज करण्यास पात्र आहेत.

रिक्त जागा तपशील
अ.क्र. जिल्हा एकूण जागांची संख्या
अहिल्या नगर ३,२८७
अकोला १,९९२
अमरावती २,४३०
भंडारा ८२७
बीड २,२३५
बुलडाणा २,८१८
चंद्रपूर १,५२७
छत्रपती संभाजी नगर ४,४०८
धाराशिव १,१५१
१० धुळे १,१२५
११ गडचिरोली ५००
१२ गोंदिया १,०११
१३ हिंगोली ७९०
१४ जळगाव ३,१६८
१५ जालना २,०८६
१६ कोल्हापूर ३,२५७
१७ लातूर २,१७३
१८ मुंबई  ४,६८५
१९ नागपूर ७,००५
२० पुणे १८,४५२
२१ ठाणे  11,326
२२ सोलापूर २,६६२
२३ वर्धा १,२९१
२४ वाशीम १,०११
२५ यवतमाळ १,९७१
अर्ज प्रक्रियेदरम्यान पालकांना काही समस्या आल्यास, ते RTE पोर्टलवर दिलेल्या मदत केंद्राच्या तपशीलापर्यंत पोहोचू शकतात.
👇  महत्त्वाच्या लिंक  👇

Last time left to apply online

*꧁ सुयोम्स्™ [Maha Job Alert] ꧂*
══════════════════
✠ *महाराष्ट्र RTE प्रवेश 2025-26: 25% राखीव जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु.*
༺━━━━━━━━━━━━━༻
✠ *एकूण जागा: भरपूर*
●▬▬▬▬⚜️۩۞۩⚜️▬▬▬▬●
💵 *ऑनलाईन अर्ज फी*
◆ _अर्ज फी नाही_
●▬▬▬▬⚜️۩۞۩⚜️▬▬▬▬●
✠ *महत्वाची दिनांक*
◆ _14 जानेवारी 2025 ते ~27 जानेवारी 2025~ ०२ फेब्रुवारी २०२५ (PM 11:59)_
●▬▬▬▬⚜️۩۞۩⚜️▬▬▬▬●
✠ *वयोमर्यादा*
◆ _जाहिरात पहा_
●▬▬▬▬⚜️۩۞۩⚜️▬▬▬▬●
✠ *पात्रता*
📜 _⎆ RTE 25% कोट्या अंतर्गत अर्ज करणाऱ्या मुलांनी महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाने नमूद केलेले उत्पन्न आणि वय पात्रता निकष पूर्ण केलेले पाहिजे._
📜 _ ⎆ ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी आहे ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) अंतर्गत येतात असे ते विद्यार्थी ऑनलाईन अर्ज करण्यास पात्र आहेत. ._
●▬▬▬▬⚜️۩۞۩⚜️▬▬▬▬●
✠ *सर्व जाहिराती आता मिळावा आपल्या Whatsapp Channel वर आमच्याशी जॉईन होण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा व आमच्या Whatsapp Channel ला जॉईन करा.*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://whatsapp.com/channel/0029Vb2fd9TAInPqQODAo00v
•••••••••••••••••••••••••••••••••••
✠ *हा मेसेज आपल्या मित्रांशी अवश्य शेअर करा व आमच्या सर्व सोशल मीडियाला सबस्क्राईब, लाईक व शेअर नक्की करा.*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area