⎆ पदाचे नाव: RRB तंत्रज्ञ उत्तर पत्रिका 2025 – CBT उत्तर पत्रिका आणि आक्षेप जाहीर
रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) CEN क्रमांक ०२/२०२४ |
||
भारत सरकार, रेल्वे मंत्रालय, रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) ने वेगवेगळ्या रेल्वे भर्ती बोर्डांमध्ये (RRBs) तंत्रज्ञांच्या रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती त्या परीक्षेचे उत्तर पत्रिका व आक्षेप जाहीर करण्यात आले आहे.
पात्र उमेदवारांसाठी लॉगिन फॉर्म 06 जानेवारी 2025, सकाळी 09:00 ते 11 जानेवारी 2025, सकाळी 09:00 पर्यंत उपलब्ध असेल. |
||
👇 महत्त्वाच्या लिंक 👇 |