किसान कार्ड ऑनलाईन नोंदणी २०२५ | Farmer ID Card 2025

Top Post Ad

Snow
100%

आता शेतकऱ्यांच्या शेतीची एक Farmer id (किसान ओळख क्रमांक) तयार केला जाणार आहे (सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शेतीसाठी वापरला जाणारा आधार कार्ड) अस हि त्याला म्हणता येईल.

आपल्यायाला मध्ये शेतकऱ्याची संपूर्ण माहिती जसेकी (नाव, गाव, पत्ता) शेतजमिनीचा तपशील असणार आहे (सर्वे नंबर, खाते नंबर, जमिनीचे क्षेत्र इ.) व या मध्ये शेतकऱ्याला एक विशिष्टी क्रमांक उपलब्ध करून दिला जाणार आहे.

 Farmer ID Card

शेतकरी ओळखपत्र

WWW.SUYOMS.COM 

JOIN WHATSAPP

Age Calculator

Farmer ID (शेतकरी ओळख क्रमांक) चा काय/कसा उपयोग होणार?

⎆ आपण फार्मर आयडी [Farmer ID] चा वापर करून अनेक सरकारी योजना आणि सरकारी सेवांचा सहज लाभ शेतकऱ्याला करून घेता येणार आहे. 

⎆ यात डिजिटल पद्धतीने शेतकऱ्यांची पीक व पिकाचे मर्यादिनुसार KCC कर्ज मिळवता येणार आहे. 

⎆ आपण यात हवामानाच्या आधारे किडा व रोगाचा रोगाच्या प्रादुर्भावाचा अंदाज समजून घेऊ शकता. 

⎆ आपण फार्मर आयडी [Farmer ID] चा वापर करून मृदा आरोग्य बदल योग्य माहिती समजून घेऊ शकता जेणेकरून आपल्या शेतातील माती कोणत्या पिकासाठी योग्य आहे हे समजून घ्यायला सोपे पडणार आहे. 

⎆ सर्व शेतकऱ्याला एकाच पर्यायांमध्ये अनेक सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यास त्वरित मदत होणार आहे. ⎆ आपल्या भारत सरकारद्वारे व महाराष्ट्र सरकारद्वारे हा निर्णय घेण्यात आलेला आहे की पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्याकडे फार्मर आयडी [Farmer ID] असणे आवश्यक आहे. 

⎆ Maha DBT वरील योजनांचा लाभ मिळवण्यासाठी सुद्धा फार्मर आयडी [Farmer ID] चा उपयोग होणार आहे.

किसान कार्ड मध्ये काय असणार आहे

⎆ या कार्ड मध्ये शेतकऱ्याची संपूर्ण माहिती असणार आहे. उदा. [ शेतकऱ्याचे नाव, पत्ता व इतर ] 

⎆ शेतकऱ्याच्या शेतीचा तपशील असणार आहे. उदा. [ सर्वे क्रमांक, खाते क्रमांक, जमिनीचे एकूण क्षेत्र व इतर ]

⎆ हे सर्व माहिती एकत्र करून शेतकऱ्याला एक विशिष्ट असा क्रमांक दिला जार आहे.

 कशी मिळवायची Farmer ID

⎆ आपण ही Farmer ID मिळवण्यासाठी शासनामार्फत एक ऑनलाईन पोर्टल तयार करण्यात आले आहे, या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करून आपल्याला हि Farmer ID मिळवता येणार आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. 

शेतकऱ्यांना कार्ड पासून मिळणारे फायदे

⎆ शेतकऱ्यांची सर्व माहिती एकत्रित पणे किसान कार्ड मध्ये जमा केली जाईल. 

⎆ या कार्डमुळे शेतकऱ्यांना शेती विषयक सर्व योजनांचे फॉर्म भरणे सोपे होईल. 

⎆ हे कार्ड भविष्यात येणाऱ्या शेती विषयक सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी उपयुक्त आहे. 

⎆ भविष्यात विविध करार व कर्ज प्रकरणे करण्यासाठी उपयुक्त ठरेल. 

⎆ सर्व माहिती एकत्रित असल्यामुळे कागदपत्रे सोबत ठेवण्याची गरज नाही. 

⎆ या कार्ड मुळे शेतकऱ्याची डिजिटल ओळख निर्माण होईल.

 Farmer ID साठी लागणारी कागदपत्र 

⎆ शेतकऱ्याचे आधार कार्ड (आधार कार्ड सोबत मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक) 

⎆ बँक पासबुक 

⎆ रेशन कार्ड 

⎆ शेतकऱ्याच्या नावाने असलेले सर्व ७/१२ उतारे व ८ अ उतारा 

⎆ पिक पेरा 

⎆ स्व:ता शेतकरी असणे आवश्यक

👇 किसान कार्ड ऑनलाईन अर्ज 👇


Below Post Ad

Ads Area