आता घर बसल्या काढा संपूर्ण शासकीय दाखले आपल्या मोबाईल वर | Aaple Sarkar Portal 2025

⎆ आपले सरकार पोर्टलवर नोंदणी कसी करायची ?

⎆ पोस्ट तारीख: 28-12-2024

⎆ आपण या लेखामध्ये पाहणार आहोत Aaple Sarkar Portal वर नोंदणी कसी करावी व पोर्टल मध्ये कोणकोणती दुविधा उपलब्ध आहे.

Aaple Sarkar या पोर्टलवर ऑनलाईन प्रमाणपत्रे व इतर अनेक शासकीय सुविधांचा घर बसल्या व कमी वेळेत नागरिकांना कसा लाभ घेता येईल या साठी महाराष्ट्र शासनाने या आपले सरकार पोर्टलची निर्मिती केली आहे. Aaple Sarkar Portal ची निर्मिती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी केली आहे. Aaple Sarkar या पोर्टलची निर्मिती केल्यामुळे आता महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना घरबसल्या सर्व शासकीय सुविधांचा लाभ घेता येत आहे.

  आपले सरकार 

आपले सरकार विषयी संपूर्ण माहिती

WWW.SUYOMS.COM 

JOIN WHATSAPP

आपले सरकार पोर्टल विषयी तपशील
⎆ पोर्टलचे नाव ? आपले सरकार पोर्टल
⎆ कोणी सुरु केले ? महाराष्ट्र शासन
⎆ कोण कोण या पोर्टलचा लाभ घेऊ शकतो ? महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण रहिवासी.
⎆ आपण या पोर्टल वरून काय करू शकतो ? उत्त्पन्न प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र व इतर अनेक सुविधांचा लाभ घेऊ शकतो.
⎆ या पोर्टलचे अधिकृत संकेतस्थळ कोणते ? https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ हे या पोर्टलचे अधिकृत संकेतस्थळ आहे
आपले सरकार पोर्टलवर विभागानुसार सुविधा

⎆ अपील क्र. तीनसाठी अर्ज

⎆ अन्न, नगरी पुरवठा व ग्राहक सरक्षण विभाग

⎆ अल्पसंख्याक विभाग

⎆ आदिवासी विकास विभाग

⎆ उच्च व तंत्रशिक्षण विभाग

⎆ उद्योग, उर्जा व कामगार विभाग

⎆  कृषी

⎆ कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग

⎆ ग्रामविकास व पंचायत राज विभाग

⎆ गृह विभाग

⎆ जलसंपदा विभाग

⎆ झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

⎆ नगर विकास विभाग

⎆ नियोजन विभाग

⎆ पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग

⎆ परिवहन विभाग

⎆ पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्यव्यवसाय विभाग

⎆ पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

⎆ महसूल विभाग

⎆ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण

⎆ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

⎆ महिला व बालविकास विभाग

⎆ वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभाग

⎆ वन विभाग

⎆ वित्त विभाग

⎆ विधी व न्याय विभाग

⎆ शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

⎆ सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग

⎆ सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

⎆ सामाजिक आरोग्य विभाग

⎆ सामाजिक बांधकाम विभाग

आपले सरकार पोर्टलवरील इतर सुविधा

⎆ वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र

⎆ उत्पन्न प्रमाणपत्र

⎆ रहिवास प्रमाणपत्र

⎆ जेष्टनागरिक प्रमाणपत्र

⎆ सॉल्व्हन्सी प्रमाणपत्र

⎆ सांस्कृतिक कार्यक्रमासाठी परवानगी

⎆ अल्पभूधारक प्रमाणपत्र

⎆ भूमिहीन कामगार प्रमाणपत्र

⎆ शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र

⎆ डोंगराळ भागात राहण्याचे प्रमाणपत्र

⎆ प्रतिज्ञापत्र

⎆ पासपोर्ट पडताळणीसाठी एनओसी

⎆ जन्म प्रमाणपत्र

⎆ मृत्यु प्रमाणपत्र

⎆ विवाह प्रमाणपत्र

⎆ दारिद्र्यरेषेखालील निवासी प्रमाणपत्र

⎆ शौचालय प्रमाणपत्र

⎆ विधवा प्रमाणपत्र

⎆ विभक्त प्रमाणपत्र

⎆ इतर

आपले सरकार पोर्टलचे फायदे

⎆ नागरिक घरबसल्या कुढल्याही शासकीय प्रमाणपत्र काढू शकतो.

⎆ नागरिक घरबसल्या कुठल्याही योजनेचा लाभ घेऊ शकतो.

⎆ नागरिकांची वेळेची बचत होईल.

⎆ नागरिकांनी स्वत:च घरबसल्याकेल्यामुळे पैशाची हि बचत होईल.

⎆ लवकर सेवेचा लाभ मिळेल.

आवश्यक कागदपत्रे

⎆ ओळखीचा पुरावा (पुढीलपैकी १)

⎆ पॅन कार्ड

⎆ पासपोर्ट

⎆ RSBY कार्ड

⎆ आधार कार्ड

⎆ मतदार ओळखपत्र

⎆ मनरेगा जॉब कार्ड

⎆ ड्रायव्हिंग लायसन्स

⎆ अर्जदाराचा फोटो

⎆ सरकारी किंवा निमशासकीय संस्थांनी जारी केलेले ओळखपत्र

⎆ पत्त्याचा पुरावा (पुढीलपैकी १)

⎆ पासपोर्ट

⎆ पाणी बिल

⎆ रेशन कार्ड

⎆ आधार कार्ड

⎆ मतदार ओळखपत्र

⎆ टेलिफोन बिल

⎆ ड्रायव्हिंग लायसन्स

⎆ वीज बिल

⎆ मालमत्ता कराची पावती

⎆ 7/12 आणि 8 A/ भाड्याची पावती

⎆ वयाचा पुरावा (अल्पवयीन बाबतीत)(पुढीलपैकी १)

⎆ SFC प्रमाणपत्र

⎆ बोनाफाईड प्रमाणपत्र

⎆ शाळा सोडल्याचा दाखला

⎆ वडिलांचे अधिवास प्रमाणपत्र

⎆ प्राथमिक शाळेतील प्रवेशाचा उतारा

अनिवार्य कागदपत्रे

⎆ स्व-घोषणापत्र

⎆ इतर महत्वाची कागदपत्र

!! ब्लॉग कसा वाटला कमेंट्स नक्की करा !!

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area