आजच तुमचा बिजनेस ऑनलाईन करा Udyam Registration च्या मदतीने | Udyan Registration 2025

ऑनलाईन उद्यम नोंदणी 2024

संक्षिप्त माहिती: तुम्ही एक व्यावसयिक आहात का ? MSME Udyam Registration 2024 केले नाही. तर मग लवकर करा आणि ज्यांनी अगोदर उद्योग आधार नोंदणी केली असेल त्यांनीही आपले उद्योग आधार अपडेट करून घ्या. Ministry Of Micro, Small Medium Enterprises ने उद्योग आधारला उद्यम असे केले आहे.

UDYOG AADHAAR UDYAM REGISTRATION

उद्यम नोंदणी 2025

WWW.SUYOMS.COM 

JOIN WHATSAPP

Age Calculator

उद्यम रजिस्ट्रेशन म्हणजे काय ?

⎆ उद्यम रजिस्ट्रेशन ही एक MSME आणि उद्योग आधारची नोंदणीची एक नवीन प्रक्रिया आहे जी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग या साठी मंत्रालयाने 1 जुलै 2020 रोजी सुरू केली आहे.

सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग नोंदणीसाठी कोण पात्र आहेत व कोण कोण नोंदणी करू शकेल

⎆ सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग चालू करण्याचा विचार करणारी कोणतीही व्यक्ती ऑनलाईन MSME / उद्योग आधार नोंदणीसाठी अर्ज करू शकते.

⎆ कोणीतरी जो मालकीचा आहे.

⎆ हिंदू अविभक्त कुटुंब.

⎆ एक व्यक्ती कंपनी.

⎆ कभागीदारी व्यवसाय.

⎆ मर्यादित दायित्व भागीदारी.

⎆ प्रायव्हेट लिमिटेड किंवा लिमिटेड कंपनी.

⎆ सहकारी संस्था किंवा इतर कोणत्याही व्यक्तींचा गट मायक्रोसाठी सहज अर्ज करू शकतो.

⎆ लघु आणि मध्यम उद्योग.

उद्यम नोंदणीसाठी महत्वाची कागदपत्रे

⎆ पॅन कार्ड

⎆ प्रोप्रायटर – प्रोप्रायटरशिप फर्म

⎆ हिंदू अविभक्त कुटुंब (HUF)– कर्ता

⎆ भागीदारी – व्यवस्थापक भागीदार

⎆ कंपनी किंवा मर्यादित दायित्व भागीदारी किंवा सहकारी संस्था किंवा सोसायटी किंवा ट्रस्ट – अधिकृत स्वाक्षरीकर्ता

⎆ एंटरप्राईज आणि वर नमूद केलेल्या व्यक्तीचा ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर आवश्यक

⎆ प्लॉट आणि कार्यालयाचा पत्ता

⎆ बँकेचे पासबुक

⎆ सामाजिक श्रेणी, व्यवसाय क्रियाकलाप कोड, कर्मचाऱ्यांची संख्या इत्यादींची माहिती

उद्यम नोंदणी ऑनलाईन अर्ज कसा करायचा

⎆ सर्व प्रथम उद्यम नोंदणीसाठी Udyam Registration या ऑफीसीयल वेबसाईटला भेट द्या.

⎆ सर्व प्रथन आपला 12 अंकी आधार नंबर टाका.

⎆ पुढे आधार कार्डवर नमूद केल्याप्रमाणे अर्जदाराचे नाव भरा.

⎆ दिलेल्या पर्यायांमधून अर्जदाराची सामाजिक श्रेणी निवडा.

⎆ दिलेल्या पर्यायांमधून संस्थेचा प्रकार निवडा जो MSME प्रमाणपत्रावर छापला जाईल.

⎆ पॅन नंबर: 10 अंकी पॅन नंबर भरा व्यवसाय पॅन नंबर (मालकीच्या बाबतीत मालकाचा पॅन नंबर सबमिट करा).

⎆ MSME प्रमाणपत्रावर छापलेले व्यवसाय/एंटरप्राइझचे नाव भरा.

⎆ कृपया ठिकाणाचा पत्ता नीट भरा.

⎆ कृपया कार्यालयाचा पत्ता व्यवस्थित भरा.

⎆ MSME प्रमाणपत्रावर मुद्रित केलेल्या व्यवसायाच्या निगमन/ नोंदणीची तारीख भरा.

⎆ अर्जदाराचा योग्य मोबाईल क्रमांक भरा.

⎆ अर्जदाराचा योग्य मेल आयडी भरा.

⎆ तुमच्या बँक खात्याचा तपशील व्यवस्थित भरा.

⎆ व्यवसायाबद्दल अतिरिक्त तपशील भरा.

उदयम नोंदणी प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावे

⎆ उद्यम नोंदणीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

⎆ "Print Udyam Certificate" या पर्यायावर क्लिक करा.

⎆ उदयम नोंदणी क्रमांक आणि मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा.

⎆ Choose OTP Option च्या खाली OTP on Mobile किंवा Email दिघांपैकी एक ऑप्शन सिलेक्ट करा.

⎆ “Validate & Generate OTP” पर्यायावर क्लिक करा.

⎆ तुमच्या मोबाईलवर आलेला OTP व्यवस्थित टाकून सबमिट करा.

⎆ आता तुमच्या स्क्रीनवर उद्यम नोंदणी प्रमाणपत्र दिसेल.

⎆ पुढे प्रिंट या बटनावर क्लिक करून आपल्या उद्यमची प्रिंट काढून घ्या.

आमच्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद

👇🏻 महत्वाच्या लिंक 👇🏻


Top Post Ad

Below Post Ad

Ads Area